izlenme
Videos
API
8K
Canlı YouTube Abone Sayacı
Loading Advanced Analytics...
dr.sachin Parve (शेतकरी पुत्र)
🌾 राम राम मंडळी... स्वागत आहे Dr. Sachin Parve | शेतकरी पुत्र या YouTube चॅनलवर! 🙏
मी डॉ. सचिन पारवे (शेतकरी पुत्र). या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल गावाकडचं जीवन, आजीच्या चुलीवरील गावरान रेसिपी, शेती, शेळीपालन, डेअरी फार्मिंग आणि जनावरांच्या आरोग्याविषयी उपयोगी माहिती पाहायला मिळेल.
🎥 या चॅनलवर तुम्हाला:
- 🌾 गावाकडचे Vlogs
- 👵 आजीचा चुलीवरील स्वयंपाक
- 🐄 जनावरांचे डॉक्टर टिप्स
- 🐐 शेळीपालन व डेअरी फार्मिंग
- 🚜 शेतीची नवीन माहिती
- 🎙️ संघर्ष कट्टा – प्रेरणादायी पॉडकास्ट
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच Subscribe करा आणि Bell 🔔 नक्की दाबा.
🙏जय महाराष्ट्र
Embed
YouTube abonelerini gerçek zamanlı takip edin. Canlı istatistikler, izlenmeler, creatorlar ve kullanıcı adı araması.
Videos
Video unavailable.
About RealtimeSubCount.com
YouTube abonelerini gerçek zamanlı takip edin. Canlı istatistikler, izlenmeler, creatorlar ve kullanıcı adı araması.