Annapurna kitchen
@annapurnakitchen-g5v
Aboneler
izlenme
Videos
API
10
Canlı YouTube Abone Sayacı
Loading Advanced Analytics...
Annapurna kitchen
टार्गेट - 1 लाख subscribers
नमस्कार मैत्रिणींनो ,
मी आहे अर्चना. अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अन्नपूर्णा या माझ्या मराठी चॅनेल मध्ये पारंपरिक मराठी पदार्थांचा
आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी कांदेपोहे, दिवाळीचा फराळ, गोडाचे पदार्थ,सणासाठी बनविण्यात येणारे पदार्थ आणि बरेच काही असणारं आहे.
आशा करते की आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठींबा मला पुढे जाण्यास नक्कीच तुमच्याकडून प्रोत्साहन देईल.
चला तर मग चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्या.
https://www.instagram.com/anna.purna_1987?igsh=cWJ5dG9xdjZqNmEw
* माझं टारगेट पूर्ण करण्यासाठी मला तुमची साथ नक्कीच हवी आहे हेल्दी रेसिपी पाण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏
Embed
YouTube abonelerini gerçek zamanlı takip edin. Canlı istatistikler, izlenmeler, creatorlar ve kullanıcı adı araması.
Videos
🌾 Healthy Ragi Phulka | Soft & Puffy #Shorts #YouTubeShorts #Nachni #Ragi #RagiRoti #NachniPhulka
Uploaded
1,829
izlenme
8
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
YouTube abonelerini gerçek zamanlı takip edin. Canlı istatistikler, izlenmeler, creatorlar ve kullanıcı adı araması.